Sanjay Raut : ‘केंद्रातील अनेक मंत्र्यांची मुलं परदेशात शिक्षण घेतायंत, मोदींनी राजीनामा द्यावा’; संजय राऊतांची मागणी

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात देशभरात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. परीक्षा यंत्रणांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी सरकारने कठोर पाऊलच उचललं असून पेपरफुटी रोखण्यासाठी आणि परीक्षा तांत्रिकृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपाय सुचवण्याकरता नंदन निकेलणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्कफोर्स स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी रविवारी केली. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, आता देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री […]

Sanjay Raut : ‘केंद्रातील अनेक मंत्र्यांची मुलं परदेशात शिक्षण घेतायंत, मोदींनी राजीनामा द्यावा’; संजय राऊतांची मागणी

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात देशभरात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. परीक्षा यंत्रणांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी सरकारने कठोर पाऊलच उचललं असून पेपरफुटी रोखण्यासाठी आणि परीक्षा तांत्रिकृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपाय सुचवण्याकरता नंदन निकेलणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्कफोर्स स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी रविवारी केली. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, आता देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री होतील, असं म्हटलं आहे. त्यांनी नमूद केले की, मुळात, नेहरुंच्या काळापासूव शिक्षण पद्धती आधुनिकच आहे. त्या शिक्षण पद्धतीचे वाटोळ काम करण्याचं काम गेल्या 10 वर्षांत झालं. गेल्या दहा वर्षात आधुनिक शिक्षण पद्धती मारली, अशा शब्दांत राऊतांनी टीका केली. तसेच, संघाचे शिक्षणमंत्री करण्याऐवजी निलेकणी यांना करा ना शिक्षणमंत्री. गेला बाजार फडणवीसांना शिक्षणमंत्री करा ना, त्यांनाच केलं जाईल, हे मी ठामपणे सांगतो, असं राऊत म्हणाले.  मी मुंबईत आहे, महाराष्ट्राच आहे, कुठेही जाणार नाही असं फडणवीस शनिवारी म्हणाले होते.  त्यावरूनही राऊतांनी सुनावलं. ‘कुठं राहणं हे फडणवीस हे त्यांच्या हातात नाही. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं त्यांच्या हातात नव्हतं. कमिश्नरचा हवालदार केला ना’ असं म्हणत राऊतांनी टोला लगावला.

हेही वाचा : CJP Protest : भाजपशासित राज्यांत पुन्हा तेच? CJP च्या नव्या पोस्टमुळे चिंता वाढली; जे. पी. नड्डांना करून दिली आश्वासनाची आठवण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number