Video: सांगलीच्या महापूरात 70 हजारांवर दुर्मिळ पुस्तके पूर्णपणे नष्ट

सांगली मध्ये आलेल्या महापुराने नगर वाचणालयाला खूप मोठा फटका बसला असून यामध्ये सुमारे 70 हजारांवर दुर्मिळ पुस्तके पुर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे नगरवाचनालय  सोबतच वाचक प्रेमींना मोठा फटका बसला आहे. या दुर्मिळ पुस्तकांची झालेली हानी पाहून सांगलीकरांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं आहे. तर येणा-या पिढीला आता हा अनमोल ठेवा वाचता येणार नाही याचंही दुख: होत […]

Video: सांगलीच्या महापूरात 70 हजारांवर दुर्मिळ पुस्तके पूर्णपणे नष्ट

सांगली मध्ये आलेल्या महापुराने नगर वाचणालयाला खूप मोठा फटका बसला असून यामध्ये सुमारे 70 हजारांवर दुर्मिळ पुस्तके पुर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे नगरवाचनालय  सोबतच वाचक प्रेमींना मोठा फटका बसला आहे. या दुर्मिळ पुस्तकांची झालेली हानी पाहून सांगलीकरांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं आहे. तर येणा-या पिढीला आता हा अनमोल ठेवा वाचता येणार नाही याचंही दुख: होत असल्याचं नगर वाचनालयाच्या कर्मचा-यांनी सांगितल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number