संदीपान भुमरे यांचे कुटुंबासमवेत मतदान 

छत्रपती संभाजीनगर, १३ मे २०२४, प्रतिनिधी : औरंगबाद मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत.  सोमवारी, १३ मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)  जिल्ह्यातील पाचोड येथे संदीपान भुमरे यांनी सहकुटुंब मतदानाच […]

संदीपान भुमरे यांचे कुटुंबासमवेत मतदान 

छत्रपती संभाजीनगर, १३ मे २०२४, प्रतिनिधी : औरंगबाद मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत. 
सोमवारी, १३ मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)  जिल्ह्यातील पाचोड येथे संदीपान भुमरे यांनी सहकुटुंब मतदानाच हक्क बजावला आहे. 
महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number