Sachin Ahir : ‘ज्यांनी आयुष्यात दगडही उचलला नाही ते आम्हाला शिकवायला लागले…’, शिंदे सेनेत एन्ट्रीनंतर सचिन अहिर यांचं टीकेला उत्तर

मुंबई : शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार फुटल्यानंतर आज पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का देण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वरळीचे शिलेदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज शिवसेनेकडून दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी महायुतीचे सर्व मंत्री, आमदार तेथे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र […]

Sachin Ahir : ‘ज्यांनी आयुष्यात दगडही उचलला नाही ते आम्हाला शिकवायला लागले…’, शिंदे सेनेत एन्ट्रीनंतर सचिन अहिर यांचं टीकेला उत्तर

मुंबई : शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार फुटल्यानंतर आज पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का देण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वरळीचे शिलेदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज शिवसेनेकडून दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी महायुतीचे सर्व मंत्री, आमदार तेथे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली. सचिन अहिर यांच्या या कृत्यांने राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ माजली. वरळी मतदारसंघाचे आमदारपद भूषवणारे सचिन अहिर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसाठी हा मतदारसंघ सोडला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेचे आमदारपद देण्यात आलं. त्यांच्या या धक्कातंत्रानंतर सचिन अहिर यांनी यामागची भूमिका मांडली. 

हेही वाचा : Chembur: क्षणात होत्याचं नव्हतं! चेंबूरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं; 10 जण गंभीर, एका चिमुकल्याचा मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number