Rohit Pawar on PM Modi: ‘मेलोडी देण्यापेक्षा कांदा दिला असता तर…’, रोहित पवारांनी थेट पंतप्रधानांवरच साधला निशाणा

सरकारला प्रश्न विचारला तर ते उत्तर न देता सांगतात की मेलोडी खाओ खुद जान जाओ.

Rohit Pawar on PM Modi: ‘मेलोडी देण्यापेक्षा कांदा दिला असता तर…’, रोहित पवारांनी थेट पंतप्रधानांवरच साधला निशाणा

आमदार रोहीत पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.  यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी मोदी इटली दौऱ्यावर होते. त्यावेळी मोदी यांनी मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट गिफ्ट म्हणून दिले. त्यावरून  महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जाणीवपूर्वक तुटवडा केला आहे कारण तिथले लोक आपल्याला समजून घेतील असे त्यांना वाटते. या देशातील लोकांच्या खिश्यातून 10 लाख कोटी रूपये सरकारने काढले आहे. या सरकारने काय केले तर महागाई वाढवली आणि ती रक्कम लोकांच्या खिशातून काढली.त्यामुळे आपण ठरवले पाहिजे.

पुढे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करताना ते म्हणाले की, “मध्यमवर्गीय अडचणीत आहे आणि लोक महाराष्ट्र सोडून गेले आहेत सरकारला प्रश्न विचारला तर ते उत्तर न देता सांगतात की मेलोडी खाओ खुद जान जाओ. मोदीजींनी मेलोनी यांना मेलोडी चॅाकलेट दिले तर पार्ले कंपनीचे शेअर 10 हजार कोटींने वाढले. हे मेलोडी चॅाकलेट देण्यापेक्षा त्यांनी कांदा दिला असता तर कांद्यांचे दर वाढले असते, असं ते म्हणाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number