Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash Accident : काही प्रश्नांचं निरसन, तर बरेच प्रश्न उपस्थित; अजित पवार यांच्या मृत्युबाबत रोहित पवारांचं मुद्देसूद प्रेझेंटेशन

रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबतचा सविस्तर तपशील पीपीटीच्या माध्यमातून मांडला.

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash Accident : काही प्रश्नांचं निरसन, तर बरेच प्रश्न उपस्थित; अजित पवार यांच्या मृत्युबाबत रोहित पवारांचं मुद्देसूद प्रेझेंटेशन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनामुळे सर्वांवरच शोककळा पसरली होती. दरम्यान, त्यांच्या निधनाबाबत अनेक शंका कुशंकादेखील उपस्थित केल्या जात आहेत. हा अपघात होता की घातपात, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनीदेखील दादांच्या निधनानंतर दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर सविस्तर बोलणार असे सांगितले होते. त्यानुसार आज, मंगळवारी रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबतचा सविस्तर तपशील पीपीटीच्या माध्यमातून मांडला. यातून त्यांनी राज्यभरातून उपस्थित होणाऱ्या काही प्रश्नांचे निरसन केले. तर काही प्रश्न नव्याने उपस्थित केले. 

हेही वाचा : Rahul Narwekar On Sanjay Raut: ‘संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचा अवमान करणे ही संजय राऊतांची…’; राहुल नार्वेकरांची जहरी टीका

रोहित पवार यांच्या प्रेझेंटेशनमधील काही मुद्दे –

अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी आग्रह केला होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे, असेही रोहित पवार यांनी यावेळी नमूद केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number