रितेश आणि जेनेलियाचं ‘हे’ ट्वीट सोशल मिडीयावर घालतंय धूमाकूळ

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा ही जोडी चांगलीच फेमस आहे. बॉलिवूडमध्ये या जोडीबद्दल नेहमा चर्चा सुरू असते, परंतु त्यांच्यातील वाद आता इन्स्टाग्रामवरील त्यांच्या या वादाची चर्चा सुरू आहे. दोघही नेहमी सोशल मिडीयावर प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात. आता मात्र त्यांच भांडण सर्वांच्या समोर आलं आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाने 2012 मध्ये लग्न झालं. […]

रितेश आणि जेनेलियाचं ‘हे’ ट्वीट सोशल मिडीयावर घालतंय धूमाकूळ

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा ही जोडी चांगलीच फेमस आहे. बॉलिवूडमध्ये या जोडीबद्दल नेहमा चर्चा सुरू असते, परंतु त्यांच्यातील वाद आता इन्स्टाग्रामवरील त्यांच्या या वादाची चर्चा सुरू आहे. दोघही नेहमी सोशल मिडीयावर प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात. आता मात्र त्यांच भांडण सर्वांच्या समोर आलं आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाने 2012 मध्ये लग्न झालं. ते अनेकवर्ष एकमेकांसोबत डेट करत होते. लग्नानंतरही सोशल मिडीयावर त्यांची नेहमीच चर्चा असते. रितेशने रविवारी त्याच्या ट्वीटर अकाउंटवरून ‘प्रत्येक रागावलेल्या महिलेच्या मागे एक पुरुष असतो ज्याला अजिबात माहीत नसतं की त्याची चूक काय झाली.’ अशी पोस्ट शेअर केली. यामध्ये एक फोटोही आहे. ज्यामध्ये  एक रागावलेली महिला दिसते तर तिच्या मागे उभा असलेल्या पुरुषाच्या चेहऱ्यावर ती नक्की का रागावली आहे हेच कळत नाही. यामध्ये त्याने जेनेलियाला टॅग केलं आहे.

तर यावर जेनेलियानेही रितेशला चांगलंच उत्तर दिले आहे. ‘मी सर्वसामान्यपणे नवऱ्याच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा देते तेव्हा तो चुकीचाच असतो.’ असं म्हणत तीने रितेशला टॅग केलं आहे. दोघांच्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. गृहकलह आता ऑनलाइन झाला आहे अशा कमेंट यावरती केल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number