शिवाजी महाराजांप्रती असलेलं प्रेम-आदर हे कृतीतून दिसावं : बाबासाहेब पुरंदरे

पुणे : कोल्हापूर विद्यापीठ नामविस्तार प्रकरणावर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी महाराजांच्या प्रति असलेले प्रेम आणि आदर हे कृतीतून दिसायला हवं, शब्दांपुरते मर्यादित नसावं. ज्याला जे प्रेमाने म्हणावं वाटतं ते म्हणावं, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी मत व्यक्त केलं आहे. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी 1 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांना लेखी निवदेन दिले होते. कोल्हापूर विद्यापीठाचे […]

शिवाजी महाराजांप्रती असलेलं प्रेम-आदर हे कृतीतून दिसावं : बाबासाहेब पुरंदरे

पुणे : कोल्हापूर विद्यापीठ नामविस्तार प्रकरणावर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी महाराजांच्या प्रति असलेले प्रेम आणि आदर हे कृतीतून दिसायला हवं, शब्दांपुरते मर्यादित नसावं. ज्याला जे प्रेमाने म्हणावं वाटतं ते म्हणावं, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी मत व्यक्त केलं आहे.

राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी 1 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांना लेखी निवदेन दिले होते. कोल्हापूर विद्यापीठाचे नामविस्तार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर सोशल मीडियावर अनेक नेटकरी व्यक्त होत आहे. .

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number