‘मिश्र इंधन वाहनांवरील जीएसटी कमी करा’

मिश्र इंधन वाहनांवरील जीएसटी कमी करा अशा सूचना केंद्रीय मंत्री गडकरींनी दिल्या आहेत.

‘मिश्र इंधन वाहनांवरील जीएसटी कमी करा’

मुंबई : मिश्र इंधन वाहनांवरील जीएसटी कमी करा असा प्रस्ताव केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी मांडला आहे. जीएसटी परिषदेत यावर प्रस्ताव मांडला आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांना तशा सूचना दिल्या आहेत.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number