राजेश शाहाला शिवसेना उपनेतेपदावरून हटवल

वरळीत हिट अँड रन प्रकरणात राजेश शाहाची हकालपट्टी करण्यात आली

राजेश शाहाला शिवसेना उपनेतेपदावरून हटवल

 

मुंबई : वरळीत हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी राजेश शाहाची हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेश शाह याचा मुलगा मिहीर शाह दारू पिऊन बेधडकपणे गाडी चालवत होता. त्यात अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एकच वाद निर्माण झाला होता. मिहीर शाह याचे वडिल राजेश शाह याची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. दुसरीकडे शिउबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी मृत महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. तसेच हा अपघात नव्हता तर खून होता असा आरोपही त्यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number