मनसे अध्यक्ष राज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. शनिवारी सकाळी १०.३० वाजता भेट घेणार असल्याची माहिती आहे. वर्षा निवासस्थानी ही बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे. तसेच राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे बैठकीत दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहेत. 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number