नवी दिल्ली : अमेरिका दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन वाद उफाळला आहे. भारतातील आरक्षण संपवू, असे वक्तव्य राहुल यांनी अमेरिकेत केले. राहुल यांच्या याच वक्तव्यावरुन वाद उफाळला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी राहुल यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
‘भारत सुधारला की आरक्षण रद्द करू’
राहुल गांधी यांचे अमेरिकेत वक्तव्य
काँग्रेस भारतातील आरक्षण संपवणार
आरक्षण संपवण्याच्या राहुलच्या वक्तव्यावर वाद उफाळला
‘देशविरोधी बोलणं ही राहुलची सवयच’
अमित शाह राहुलवर बोलले
‘काँग्रेस ऐतिहासिकदृष्ट्या आरक्षणविरोधी’
मायावतींनी राहुलवर ओढले ताशेरे
देशविरोधी बातें करना और देश को तोड़ने वाली ताकतों के साथ खड़े होना राहुल गाँधी और कांग्रेस पार्टी की आदत सी बन गई है। चाहे जम्मू-कश्मीर में JKNC के देशविरोधी और आरक्षण विरोधी एजेंडे का समर्थन करना हो, या फिर विदेशी मंचों पर भारत विरोधी बातें करनी हो, राहुल गाँधी ने देश की सुरक्षा… — Amit Shah (@AmitShah) September 11, 2024
विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला. आरक्षण संपवण्याचा… — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 11, 2024