‘मोदी मणिपूरमधील दुःखद घटनांची खिल्ली उडवत होते’

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांची महत्त्वाची वक्तव्ये : अविश्वास ठरावावर पंतप्रधान मोदींनी २ तास १३ मिनिटांचे भाषण केले सव्वा दोन तासांच्या भाषणात मोदी मणिपूरवर २ मिनिटे बोलले मणिपूरमधील दुःखद घटनांची […]

‘मोदी मणिपूरमधील दुःखद घटनांची खिल्ली उडवत होते’

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले.

राहुल गांधी यांची महत्त्वाची वक्तव्ये :

अविश्वास ठरावावर पंतप्रधान मोदींनी २ तास १३ मिनिटांचे भाषण केले
सव्वा दोन तासांच्या भाषणात मोदी मणिपूरवर २ मिनिटे बोलले
मणिपूरमधील दुःखद घटनांची मोदींनी खिल्ली उडवली
मणिपूरला जाणे शक्य नसेल तरी त्यावर बोलणे तर मोदींना शक्य आहे
भारतीय लष्कराने ठरवले तर २ दिवसांत मणिपूरचा प्रश्न सुटू शकतो पण पंतप्रधान मोदी ही आग विझवू इच्छित नाही

https://www.youtube.com/watch?v=ZmuMyltBHjM

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number