Pune Election 2026 : पुण्यात मतमोजणी बंद, रुपाली ठोंबरे आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

सध्या राज्यभरात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मात्र पुण्यात काही ठीकाणी गोंधळ सुरू असलेले दिसत आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांनी आक्षेप घेतल्यानंतर प्रभाग क्रमांक 25 ची मतमोजणी एक तासापासून ठप्प आहे. न्यू इंग्लिश स्कूल मतमोजणी केंद्रावरील मतमोजणी थांबवली आहे.  मशीन बदलण्याचा आरोप करत राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील […]

Pune Election 2026 : पुण्यात मतमोजणी बंद, रुपाली ठोंबरे आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

सध्या राज्यभरात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मात्र पुण्यात काही ठीकाणी गोंधळ सुरू असलेले दिसत आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांनी आक्षेप घेतल्यानंतर प्रभाग क्रमांक 25 ची मतमोजणी एक तासापासून ठप्प आहे. न्यू इंग्लिश स्कूल मतमोजणी केंद्रावरील मतमोजणी थांबवली आहे. 

मशीन बदलण्याचा आरोप करत राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झाल्या आहेत. रूपाली ठोंबरे यांनी आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी अजूनही थांबलेली आहे. गेल्या 1 तासांपासून मतमोजणी बंद आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number