पूजा खेडकर फरार ?

पूजा खेडकर फरार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

पूजा खेडकर फरार ?

नवी दिल्ली : पूजा खेडकर फरार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस पूजाचा शोध घेत आहेत. बनावट कागदपत्रे सादर करुन केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच यूपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकर विरोधात कारवाई सुरू आहे. याच प्रकरणात पूजाला अटक होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने पूजाचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यापासून पूजा संपर्कक्षेत्राबाहेर आहे. यामुळे पूजा फरार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number