पुण्यात मतदानाची जोरदार तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथा टप्प्याची निवडणुक सोमवारी पार पडणार आहे. पुणे लोकसभेसाठी मतदार संघनिहाय निवडणूक साहित्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

पुण्यात मतदानाची जोरदार तयारी सुरू

पुणे, १२ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथा टप्प्याची निवडणुक सोमवारी पार पडणार आहे. पुणे लोकसभेसाठी मतदार संघनिहाय निवडणूक साहित्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. ईव्हीएम मशीनसह इतर साहित्य मतदान केंद्राकडे रवाना होत आहे. पुणे लोकसभेअंतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. निवडणुकीसाठी एकूण ११ हजार १७६ अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number