प्रविण दरेकर यांचा एकनाथ खडसेंना टोला

सध्याला भाजपा एकनाथ खडसें विरोधात आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये एकनाथ खडसें यांनी देवेंद्र फडणवीस विरोधात आरोप प्रत्यारोप करत होते आणि आता देखील खडसे त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एकनाथ खडसेंना टोला मारत म्हणाले देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करा. ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत असंही त्यांनी म्हटलं. यापुर्वी […]

प्रविण दरेकर यांचा एकनाथ खडसेंना टोला

सध्याला भाजपा एकनाथ खडसें विरोधात आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये एकनाथ खडसें यांनी देवेंद्र फडणवीस विरोधात आरोप प्रत्यारोप करत होते आणि आता देखील खडसे त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एकनाथ खडसेंना टोला मारत म्हणाले देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करा. ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत असंही त्यांनी म्हटलं.

यापुर्वी जितकी पण सरकार आली त्यांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी खूप काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ओबीसी समाजातूनच येतात पण आम्ही उल्लेख करत नाही पण आम्हाला यावेळी असा उल्लेख करावा लागतोय भाजपाला टार्गेट केलं जात आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number