शाहीनबाग आंदोलनावर अखेर पंतप्रधान मोदींची ‘ही’ प्रतिक्रिया

JNU आणि जामिया मिलिया इस्लामिया (Jamia Millia Islamia) बरोबरच दिल्लीमध्ये शाहिनबाग आंदोलन पेट घेतंय. #CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात गेल्या 50 दिवसांपासून मुस्लिम महिला (Muslim women against CAA, NRC) या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर उतरल्या आहेत. मात्र या आंदोलनावर पंतप्रधानांनी अद्याप मौन बाळगल्याने टीका होऊ लागली होती. मात्र जीडीबी करकडरडूमा मैदानातील आपल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी […]

शाहीनबाग आंदोलनावर अखेर पंतप्रधान मोदींची ‘ही’ प्रतिक्रिया

JNU आणि जामिया मिलिया इस्लामिया (Jamia Millia Islamia) बरोबरच दिल्लीमध्ये शाहिनबाग आंदोलन पेट घेतंय. #CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात गेल्या 50 दिवसांपासून मुस्लिम महिला (Muslim women against CAA, NRC) या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर उतरल्या आहेत. मात्र या आंदोलनावर पंतप्रधानांनी अद्याप मौन बाळगल्याने टीका होऊ लागली होती. मात्र जीडीबी करकडरडूमा मैदानातील आपल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi’s reaction on Shaheen Bagh agitation) यासंदर्भात अखेर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान?

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election) पहिली प्रचारसभा पंतप्रधान मोदी यांनी करकरडूमा मैदानात घेतली.

यावेळी शाहिनबाग आंदोलन हे एक राजकीय षडयंत्र (Political conspiracy behind Shahin bagh movement ) असल्याचा आरोप त्यांनी केला.

जर केवळ कायद्याला विरोध असता तर सरकारी आश्वासनानंतर तो थांबायला हवा होता.

मात्र या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र असून यामागे ‘आप’ आणि ‘काँग्रेस’ आहे, असा आरोप पंतप्रधानांनी केला. (AAP, Congress)

आप आणि काँग्रेस व्होटबँकेचं राजकारण करत असून संविधानाचं नाव घेऊन लोकांना भडकवलं जातंय, असंही मोदी म्हणाले. (Vote bank politics in Delhi)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number