पवार, भुजबळांचं चाललंय काय ?

राशपचे शरद पवार आणि राज्य शासनाचे मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे दोघेही नाशिक दौरा करत आहेत.

पवार, भुजबळांचं चाललंय काय ?

मुंबई : राशपचे शरद पवार आणि राज्य शासनाचे मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे दोघेही नाशिक दौरा करत आहेत. यामुळे पवार, भुजबळांचं चाललंय काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

शरद पवार पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. तर मंत्री छगन भुजबळ दोन दिवसांचा नाशिक जिल्ह्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात ते नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्याला भेट देणार आहेत. शरद पवार आणि छगन भुजबळ लागोपाठ नाशिक जिल्ह्याचा दौरा करत आहेत. याआधी भुजबळांनी सोमवारी शरद पवारांची भेट घेतली होती. यामुळे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील राजकीय समीकरणांवरुन चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number