परिनिती करणार साखरपुडा

मुंबई, १२ मे ३०२३, प्रतिनिधी : हिंदी सिनेसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर आता अभिनेत्री परिनिती चोप्रा आणि आप चे नेते राघव चड्ढा यांच्याबद्दल चर्चा होऊ लागली होती. दरम्यान लवकरच ते दोघे साखरपुडा करणार असल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री परिनिती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे साखरपुडा करणार आहेत. आपल्या […]

परिनिती करणार साखरपुडा

मुंबई, १२ मे ३०२३, प्रतिनिधी : हिंदी सिनेसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर आता अभिनेत्री परिनिती चोप्रा आणि आप चे नेते राघव चड्ढा यांच्याबद्दल चर्चा होऊ लागली होती. दरम्यान लवकरच ते दोघे साखरपुडा करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

अभिनेत्री परिनिती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे साखरपुडा करणार आहेत. आपल्या साखरपुडयासाठी हे दोघे दिल्लीला रवाना झाले आहेत. उद्या (१३ मे) आपल्या कुटुंबाच्या उपस्थितीत साखरपुडा सोहळा पार पडणार आहे. गेल्या महिन्यात परिणीती आणि राघवचा रोका समारंभ पार पडला.  दोघेही अनेकदा विमानतळावर स्पॉट झाले होते. एकदा तर दोघांनी एकमेकांचे हातात हात घेतलेला पण त्यांच्या नात्याबद्दल दोघेही कधीच उघडपणे बोलले नाहीत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number