परशुराम घाट वाहतुकीस बंद

जर तुम्ही मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन जाताना तुम्ही जर परशुराम घाटातून जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, आताच तुमचा प्लॅन रद्द करा किंवा बदला. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्याच्या कामादरम्यान डोंगराची माती रस्त्यावर आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीस […]

परशुराम घाट वाहतुकीस बंद

जर तुम्ही मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन जाताना तुम्ही जर परशुराम घाटातून जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, आताच तुमचा प्लॅन रद्द करा किंवा बदला. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्याच्या कामादरम्यान डोंगराची माती रस्त्यावर आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. दोन्ही बाजूची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने चाकरमन्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे तुम्ही जर या मार्गाने विकेण्डला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा रद्द करा किंवा बदलला नाहीतर तुम्हीही असे अडकू शकता.

विकेंड आला की लोक बाहेर फिरायला बाहेर पडतात आणि जर तुम्ही परशुराम घाटातून जाणार असाल तर हा मार्ग निवडू नका कारण परशुराम घाट बंद आहे. आणि होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे तुमचा मनस्ताप होऊ शकतो त्यामुळे दुसरा मार्ग शोधून तुम्ही फिरायला जाऊ शकता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number