राज्यातील अनेक भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचलं तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळुन पडल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. यामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह […]
राज्यातील अनेक भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचलं तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळुन पडल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. यामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.