Homeताज्या बातम्याMaharashtra Elections Result : एकीकडे फडणवीसांचे मामेभाऊ पराभूत, तर दुसरीकडे मुंबईत नवाब मलिक यांचे भाऊ पराभूत
Maharashtra Elections Result : एकीकडे फडणवीसांचे मामेभाऊ पराभूत, तर दुसरीकडे मुंबईत नवाब मलिक यांचे भाऊ पराभूत
एकीकडे अमरावतीत फडणवीसांना मोठा धक्का, मामेभाऊ विवेक कलौती पराभूत तर दुसरीकडे अजित पवार यांना मुंबईत मोठा धक्का, नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक पराभूत झाले आहेत.
एकीकडे अमरावतीत फडणवीसांना मोठा धक्का, मामेभाऊ विवेक कलौती पराभूत तर दुसरीकडे अजित पवार यांना मुंबईत मोठा धक्का, नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक पराभूत झाले आहेत.