ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित

  भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला आहे. नीरज चोप्रा यांच्यासह अनेक भारतीय खेळाडूंनी क्रिडा स्पर्धेत अतुलनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे नीरज चोप्रा यांच्यासह १२ खेळाडूंचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. […]

ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित

  भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला आहे. नीरज चोप्रा यांच्यासह अनेक भारतीय खेळाडूंनी क्रिडा स्पर्धेत अतुलनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे नीरज चोप्रा यांच्यासह १२ खेळाडूंचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

  क्रिकेटपटू शिखर धवन, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल, उंच उडीतील खेळाडू निषाद कुमार, पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज यांच्यासह ३५ खेळाडूंना अर्जु पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमीत अंतिल यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.

  नीरज चोप्रा (ऍथलेटिक्स), रवी दहिया (कुस्ती), पी. आर. श्रीजेश (हॉकी), लोव्हलिना बोरगोहाई (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फुटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत (बॅडमिंटन), सुमीत अंतिल (भालाफेक), अवनी लेखरा (नेमबाजी) कृष्णा नागर (बॅडमिंटन), मनप्रीत सिंह (हॉकी) या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number