…आणि धोका टळला, नीतिचा खास किस्सा

मुंबई, २८ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील ‘कैसी ये यारियां’ आणि ‘बड़े अच्छे लगते हैं सीजन 2’ या मालिका बऱ्याच गाजल्या. या मालिकांमधून अभिनेत्री नीति टेलर घराघरात पोहोचली. नीतिचे लाखो चाहते आहेत.दरम्यान अलीकडेच एका मुलाखतीत नीतिने आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगितलं हे ऐकून तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. उत्तम अभिनय आणि नृत्य यामुळे नावारूपास […]

…आणि धोका टळला, नीतिचा खास किस्सा

मुंबई, २८ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील ‘कैसी ये यारियां’ आणि ‘बड़े अच्छे लगते हैं सीजन 2’ या मालिका बऱ्याच गाजल्या. या मालिकांमधून अभिनेत्री नीति टेलर घराघरात पोहोचली. नीतिचे लाखो चाहते आहेत.दरम्यान अलीकडेच एका मुलाखतीत नीतिने आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगितलं हे ऐकून तिचे चाहते चिंतेत पडले आहेत.

उत्तम अभिनय आणि नृत्य यामुळे नावारूपास आलेली अभिनेत्री नीति टेलर समजा माध्यमांवर सतत सक्रिय असते. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीतिने तिच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. यावेळी ‘लहानपणी तिच्या हृदयात एक छिद्र होते आणि त्यातून ती कशाप्रकारे वाचली ते तिने सांगितले.’ केवळ इतकेच नाही तर जन्माला आल्यानंतर काही मिनिटांसाठी तिचा मृत्यू झाला होता आणि काही वेळाने ती अचानक जिवंत झाली असा खुलासा देखील तिने केला

ती म्हणाली ,”मी जन्माला आले तेव्हा मृत अवस्थेत होते पण काही वेळाने अचानक मी जिवंत झाले. तेव्हापासून मी आयुष्यात काहीतरी करूने दाखवणायसाठी संघर्ष करत आले आहे. ‘कैसी ये यारियां’ या मालिकेने मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळेच आज लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात.” नीतिचा हा किस्सा ऐकून तिचे चाहते चकित झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number