नितेश राणेंचं एटीएसला पत्र

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाचेआमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. नितेश राणे यांनी एटीएस प्रमुखांना याबाबत पत्र लिहिलं आहे. संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हिंसाचार होईल, असं वक्तव्य केलं. त्यावर नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे. संजय राऊत […]

नितेश राणेंचं एटीएसला पत्र

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाचेआमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. नितेश राणे यांनी एटीएस प्रमुखांना याबाबत पत्र लिहिलं आहे. संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हिंसाचार होईल, असं वक्तव्य केलं. त्यावर नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे. संजय राऊत यांचे देशविरोधी संघटनेशी संबंध असावेत. त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी नितेश राणे यांनी या पत्राच्या माध्यमातून एटीएसकडे केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number