‘पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात ?’

पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात नाही ना ? असा सवाल माजी खासदार निलेश राणेंनी उपस्थित केला.

‘पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात ?’

मुंबई : पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात नाही ना ? असा सवाल माजी खासदार निलेश राणेंनी उपस्थित केला. घटनास्थळाच्या आसपासच्या गावांमध्ये कुठेही कार्यक्रम नव्हता. मग दुर्घटनास्थळी वैभव नाईक १५ मिनिटांत कसे पोहोचले ? असा सवाल माजी खासदार निलेश राणेंनी उपस्थित केला. नाईक यांचे निवासस्थान घटनास्थळापासून किमान ५० किमी. लांब कणकवली शहरात आहे. एवढ्या लांबून वैभव नाईक १५ मिनिटांत घटनास्थळी कसे पोहोचले ? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला. हे वैभव नाईकने घडवलं असेल तर दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी ठेवावी, असा इशाराही निलेश राणेंनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number