माजी आमदार गीतेंचे कार्यालय तोडले

शिउबाठाचे माजी आमदार वसंत गीते यांचे कार्यालय नाशिक महापालिकेने तोडले.

माजी आमदार गीतेंचे कार्यालय तोडले

नाशिक : शिउबाठाचे माजी आमदार वसंत गीते यांचे कार्यालय नाशिक महापालिकेने तोडले. अनधिकृत बांधकाम केल्याचे कारण देत महापालिकेने ही कारवाई केली. महापालिकेच्या कारवाईचा माजी आमदार वसंत गीते आणि शिउबाठाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. जी जागा राज्य परिवहनच्या मालकीची आहे, तिथे महापालिकेने कारवाई केलीच कशी ? असा प्रश्न शिउबाठाकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही शिउबाठाकडून सांगण्यात आले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number