मोदींनी राहुलची पिसं काढली

लोकसभेत बोलताना राहुलनी हिंदू हिंसाचार करतात, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या तसेच राहुल यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या वर्तनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस समाचार घेतला.

मोदींनी राहुलची पिसं काढली

नवी दिल्ली : लोकसभेत बोलताना राहुलनी हिंदू हिंसाचार करतात, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या तसेच राहुल यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या वर्तनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस समाचार घेतला. लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी राहुलची पिसं काढली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  1. हरुनही हिरो बनतायत राहुल, शोलेच्या संवादाद्वारे पंतप्रधांनी उडवली राहुलची खिल्ली
  2. हिंदू हिंसक नाही, सहनशील, राहुलच्या आरोपांची पंतप्रधान मोदींनी हवाच काढली
  3. हिंदू आहेत म्हणून भारतात लोकतंत्र जिवंत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाणला विरोधकांना टोला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number