फडणवीसांचे श्रेय लाटणाऱ्यांना मोदींची चपराक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे श्रेय लाटणाऱ्यांना मोदींनी चपराक लगावली आहे. 

फडणवीसांचे श्रेय लाटणाऱ्यांना मोदींची चपराक

मुंबई : महाराष्ट्रात पायाभूत सुविधा प्रकल्पांसह कृषी संवर्धन उद्योग विकास आणि रोजगार वाढीचे अनेक प्रयत्न झाले. २०१४ ते २०१९ आणि २०२२ ते आतापर्यंत झालेल्या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे. यामागे देवेंद्र फडणवीस यांची अविरत मेहनत आहे. या मेहनतीचं दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे श्रेय लाटणाऱ्यांना मोदींनी चपराक लगावली आहे. 

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number