नारायणगावमध्ये ऑनलाइन सट्टा प्रकरणी ९० हून जास्त जण ताब्यात

ऑनलाइन सट्टा प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे छापेमारी करून ९० पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतलं आहे.

नारायणगावमध्ये ऑनलाइन सट्टा प्रकरणी ९० हून जास्त जण ताब्यात

पुणे, १६ मे २०२४, प्रतिनिधी : ऑनलाइन सट्टा प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे छापेमारी करून ९० पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतलं आहे.परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारीनंतर ऑनलाइन बेटिंग प ची पायामुळं पुण्याच्या नारायणगावमध्ये सुरू होती. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव शहरातील एका इमारतीत हे काम सुरु होते. संपुर्ण  मजली इमारत महादेव बुक आणि लोटस ३६५ या ऑनलाईन गेमिंगच्या पेमेंटचा कारभार या ठिकाणावरून चालु होता. याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number