नारायण राणेंनी मराठा आंदोलकांना सुनावले

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आंदोलकांना सुनावले.

नारायण राणेंनी मराठा आंदोलकांना सुनावले

मुंबई : जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आंदोलकांना सुनावले. राज्यघटनेनुसार मागासलेल्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे. दुसऱ्यांचे हिरावून घेऊन मराठ्यांना आरक्षण देऊ नये; अशी भूमिका राणेंनी मांडली. आरक्षणाचा आधी अभ्यास करा, असे राणेंनी जरांगेंना सुनावले. 

नारायण राणे यांच्या मुलाखतीतले महत्त्वाचे मुद्दे

जागा वाटपाचा विषय संबंधित नेते हाताळतील – नारायण राणे
महायुतीत भाजपा मोठा भाऊ आहे आणि राहणार – नारायण राणे
अमित शाह, फडणवीस, बावनकुळे समर्थ आहेत – नारायण राणे

दुसऱ्यांचं आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण नको – नारायण राणे
राज्यघटनेच्या चौकटीत राहून आरक्षण द्या – नारायण राणे
जरांगे ताकदीपेक्षा जास्त बोलतात – नारायण राणे
कायद्यापुढे कोणीही मोठा नाही – नारायण राणे
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं हे मला पटत नाही – नारायण राणे
मविआला काहीही फरक पडत नाही – नारायण राणे
सगेसोयरेची मागणी चुकीची – नारायण राणे
राज्यघटनेनुसार मागासलेल्यांनाच आरक्षण मिळायला हवं – नारायण राणे
जरांगेंनी आरक्षणाबाबत अभ्यास करावा – नारायण राणे

उद्धव पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही – नारायण राणे
उद्धव मियाँमध्ये मुख्यमंत्र्यांचा मसाला नाही – नारायण राणे
बाळासाहेबांसारखा एकही गुण उद्धवमध्ये नाही – नारायण राणे
अर्थसंकल्पाबाबत उद्धवना काहीही कळत नाही – नारायण राणे
बाप – लेकाने महाराष्ट्रासाठी काय केलं ? – नारायण राणे
उद्धव, आदित्य यांच्यावर नारायण राणेंचा हल्लाबोल

दिशा सालियानची हत्या झाली- नारायण राणे
दिशाला अद्याप न्याय मिळालेला नाही – नारायण राणे
दिशा आणि सुशांतला न्याय मिळायला हवा – नारायण राणे
सरकारने गुन्हेगारांना कायद्याचा वचक दाखवायला पाहिजे – नारायण राणे

राज शिउबाठाची मतं घेणार – नारायण राणे

मुख्यमंत्री महायुतीचाच होणार – नारायण राणे

शरद पवार उद्धवना मुख्यमंत्री करणार नाहीत – नारायण राणे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number