Homeक्राईम 'तर माझा विनायक मेटे करतील' कोण म्हणाले ?
‘तर माझा विनायक मेटे करतील’ – कोण म्हणाले ?
काँग्रेस नेते अशोक चव्हाण “माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव आहे” असा गंभीर आरोप केला आहे. सोमवारी, २० फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील कारेगांव येथे अशोक चव्हाण यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभात बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी “माझ्यावर पाळत ठेवली जात आहे, माझ्या जीवाला धोका आहे”, अशी […]
काँग्रेस नेते अशोक चव्हाण “माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव आहे” असा गंभीर आरोप केला आहे.
सोमवारी, २० फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील कारेगांव येथे अशोक चव्हाण यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभात बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी “माझ्यावर पाळत ठेवली जात आहे, माझ्या जीवाला धोका आहे”, अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच, “माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव आहे” असा गंभीर आरोपही चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणी, अशोक चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचेही सांगितले आहे. अशोक चव्हाणांच्या या खुलास्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.