मुन्ना यादवचा पोलिसावर गंभीर आरोप

भाजपाच्या मुन्ना यादव यांने पत्रकार परिषदेत पोलिसावर गंभीर आरोप केले आहेत.

मुन्ना यादवचा पोलिसावर गंभीर आरोप

मुंबई : भाजपाच्या मुन्ना यादव यांने पत्रकार परिषदेत पोलिसावर गंभीर आरोप केले आहेत. नेहमी एमडी तस्कराविरोधात तक्रारी देत असल्यामुळे पोलीसांचा माझ्यावर राग असल्याने खोटे आरोप लावून मला फसवण्यात आल्याचं दावा मुन्ना यादव यांनी केला. पोलिसांसोबत शिवीगाळ करत वाद घातला म्हणूण गून्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी जाणून बुजून माझ्यावर गुन्हा नोंदवल्याने मी पोलिसांविरुद्ध न्यायालयात जाणारं असल्याचं यादव यांनी म्हटले आहे. 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number