दिवाळीपासून मुंबईच्या लाइफ लाइनमध्ये Wi-Fi

मुंबईच्या लाइफ लाइन म्हणजे लोकलमध्ये Wi-Fi उपलब्ध होणार असल्याने मुंबईकरांना रेल्वेतर्फे दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. मुंबईकरांचा बराच वेळ लोकलमध्ये प्रवास करण्यात जातो. त्यामुळे प्रवाशांच्या विरंगुळासाठी लोकलमध्ये Wi-Fi उपलब्ध होणार आहे. लोकलमध्ये Wi-Fi – मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून रेल्वेने मुंबई लोकलमध्ये Wi-Fi  बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत आता मुंबईच्या लोकलमध्ये Wi-Fi बसवलं […]

दिवाळीपासून मुंबईच्या लाइफ लाइनमध्ये Wi-Fi

मुंबईच्या लाइफ लाइन म्हणजे लोकलमध्ये Wi-Fi उपलब्ध होणार असल्याने मुंबईकरांना रेल्वेतर्फे दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. मुंबईकरांचा बराच वेळ लोकलमध्ये प्रवास करण्यात जातो. त्यामुळे प्रवाशांच्या विरंगुळासाठी लोकलमध्ये Wi-Fi उपलब्ध होणार आहे.

लोकलमध्ये Wi-Fi –

मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून रेल्वेने मुंबई लोकलमध्ये Wi-Fi  बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत आता मुंबईच्या लोकलमध्ये Wi-Fi बसवलं जाणार आहे.

या सुविधेमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता रेंज नसणे आणि बफरींगचा आता सामना करावा लागणार नाही.

ट्रेनमध्ये वाय-फाय लॉगइन करुन ही सुविधा प्रवाशांना वापरता येणार आहे.

Wi-Fi असल्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची बचत होणार आहे.

‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत  रेल्वेतील 165 लोकलमध्ये हे Wi-Fi बसविण्यात येणार आहे.

यामध्ये प्री-लोडेड गाणी, मालिका आणि चित्रपटांचा समावेश असणार आहे.

मध्य रेल्वेने खासगी कंपनीसोबत 5 वर्षाचा करार केला आहे.

ही सुविधा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number