Mumbai BMC : मोठी बातमी! मुंबईत शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडींचा उपमहापौरदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

मागाठाणेचे नगरसेवक संजय घाडी यांना शिवसेनेने उपमहापौरपदाचे तिकीट दिले आहे.

Mumbai BMC : मोठी बातमी! मुंबईत शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडींचा उपमहापौरदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

मुंबईचा महापौर कोण यावरील चर्चेला आज शनिवारी विराम मिळाला आहे. मुंबईचे महापौरपदी रितू तावडे यांची निवड झाली असून उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाली आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक ५ मागाठाणेचे नगरसेवक संजय घाडी यांना शिवसेनेने उपमहापौरपदाचे तिकीट दिले आहे.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज 7 फेब्रुवारी रोजी संपताना शिवसेना-भाजपने उमेदवाराचे नाव जाहीर केले.  शिवसेना उबाठा आणि काँग्रेसकडूनही महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवार दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number