खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा

वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा आहे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा

मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा आहे. खा. शिंदे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील वरळी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. दुपारी ३ वाजता बैठकीला सुरूवात होणार आहे.  या बैठकीत ते आजी – माजी खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number