खासदार छत्रपती संभाजीराजे- पर्यावरण मंत्र्यांची भेट, ‘या’ विषयावर झाली चर्चा

खासदार राजे छत्रपती संभाजीराजे यांनी आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच भेट होती. सह्याद्री अतिथीगृहात या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली. याबैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांचे फोटो शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन फोटो ट्विट करण्यात आले आहेत. या बैठकीत गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यटन विकास या […]

खासदार छत्रपती संभाजीराजे- पर्यावरण मंत्र्यांची भेट, ‘या’ विषयावर झाली चर्चा

खासदार राजे छत्रपती संभाजीराजे यांनी आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच भेट होती. सह्याद्री अतिथीगृहात या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली.

याबैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांचे फोटो शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन फोटो ट्विट करण्यात आले आहेत.

या बैठकीत गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यटन विकास या संदर्भाबाबात ही बैठक पार पडली.

तसेच रायगड किल्याप्रमाणे इतर किल्यांचं संवर्धन व्हावं, अशी मागणी संभाजी राजे यांन आदित्य ठाकरेंकडे केली.

दरम्यान नोव्हेंबर २०१९ ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडच्या संवर्धनासाठी आणि परिसरासाठी २० कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number