सलग नवव्यांदा रेपो रेट स्थिर

रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. सलग नवव्यांदा रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

सलग नवव्यांदा रेपो रेट स्थिर

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. सलग नवव्यांदा रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने जून २०२३ पासून रेपो रेट ६.५ टक्के केला आहे. आर्थिक वर्ष २०२४ – २५ साठी रिझर्व्ह बँकेने आर्थिक विकास दर (जीडीपी) ७.२ टक्के आणि महागाईचा दर (इनफ्लेशन रेट) ४.५ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number