मोदींचं महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन 

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

मोदींचं महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन 

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

 

 

 

काय म्हणाले पंतप्रधान मोदी 

महाराष्ट्रात सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मी सर्वांना आवाहन करतो कि सर्वांनी पूर्ण उत्साहात लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन शोभा वाढवावी. सर्व महिला आणि तरूण मतदारांनाही मतदान करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number