मोदींचे उद्धवना आव्हान

नकली शिवसेनेने राहुल गांधींकडून सावरकरांबद्दल पाच वाक्य वदवून घ्यावी, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना दिले.

मोदींचे उद्धवना आव्हान

कल्याण, १५ मे २०२४, प्रतिनिधी : नकली शिवसेनेने राहुल गांधींकडून सावरकरांबद्दल पाच वाक्य वदवून घ्यावी, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना दिले. कल्याण येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी उद्धव यांना हे आव्हान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘काँग्रेसची मानसिकता मुसलमानांच्या लांगुलचालनाची राहिली आहे. पण बाळासाहेबांबद्दल बोलणारेही काँग्रेसचा कुर्ता पकडून उभे आहेत. काँग्रेस दहशतवाद्यांचे समर्थन करते आणि नकली शिवसेना त्यांच्यासोबत उभी आहे’; असा घणाघात मोदींनी केला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number