मनमाडला रेल्वे अपघाताचे मॉकड्रिल

धावत्या रेल्वेच्या अपघात झाल्यावर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रयावेळी, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग दिसून आला. पण कसे मिळवायचे यासाठी रेल्वेच्या भुसावळ विभाग आणि एन डी आर एफ यांच्या संयुक्त विद्यमानाने मॉकड्रिल करण्यात आले होते. रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा महिना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या मॉकड्रिल […]

मनमाडला रेल्वे अपघाताचे मॉकड्रिल

धावत्या रेल्वेच्या अपघात झाल्यावर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रयावेळी, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग दिसून आला. पण कसे मिळवायचे यासाठी रेल्वेच्या भुसावळ विभाग आणि एन डी आर एफ यांच्या संयुक्त विद्यमानाने मॉकड्रिल करण्यात आले होते. रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा महिना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या मॉकड्रिल प्रथम धावत्या रेल्वे गाडीच्या अपघात झाल्याचे दाखवण्यात आले. या दुर्घटनेच्या वेळी रेल्वेच्या सर्व विभागाचे कर्मचारी तसेच एन डी आर एफ ने युद्ध पातळीवर मदतकार्य राबवीत नियंत्रणात आल्याचे थरारक हूबेहूब प्रात्यक्षिके सादर करण्यात आले.

अचानक झालेले भोंगे, व रुग्णवाहिकेच्या धावपळीमुळे काही काळ शहरात संभ्रम निर्माण झाला होता. शहरात रेल्वे अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र, हे रेल्वे प्रशासनाचे मॉकड्रील असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. यावेळी, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग दिसून आला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number