मनसेची तीन विधानसभा निवडणुकीत मतांची घसरण

राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागील तीन विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावले.

मनसेची तीन विधानसभा निवडणुकीत मतांची घसरण

मुंबई : राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागील तीन विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावले. मात्र, गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत त्याच्या पक्षाच्या मतांची टक्केवारी सातत्याने घसरत राहिली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी अनुक्रमे २१९ आणि १०१ उमेदवार उभे केले होते. मात्र, पक्षाला केवळ एक-एक आमदार निवडून आणता आले.  मागील तीन वर्षात त्यांना मिळालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी ही घसरती राहिली आहे.  प्रत्येत निवडणुकीत राज राज्याच्या सत्तेचे आपण किंगमेकर होणार असं सांगतात. त्यांना मिळणाऱ्या मतांची घसरती टक्केवारी राहता ते खरोखरीच किंगमेकर बनतील का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number