मनसे विधानसभेसाठी सज्ज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी आणि सोमवारी सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत.

मनसे विधानसभेसाठी सज्ज

सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी आणि सोमवारी सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. या सोलापूर दौऱ्यादरम्यान राज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभा येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी मनसे एक्शन मोडवर आहे. या दौऱ्यादरम्यान मनसे विधानसभेच्या जागांची चाचपणी करणार आहे.  

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number