राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

पुणे, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मनसे प्रमुख राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज यांच्या हस्ते मनसेच्या हडपसरमधील महम्मदवाडीतील शाखेचे उद्घाटन होणार आहे. या व्यतिरिक्त राज ठाकरे मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. याआधी राज ठाकरे यांनी मुंबई – ठाणे पट्ट्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number