माळरानावर मेंढ्यांचा रिंगण सोहळा

हिंगोलीच्या घोटा देवी गावातून जगदंबा देवीची पालखी शेगावकडे रवाना झाली आहे. या पालखीचा बाबुळगाव परिसरातील माळरानावर अनोखा रिंगण सोहळा पार पडला.

माळरानावर मेंढ्यांचा रिंगण सोहळा

६ ऑगस्ट, २०२४, हिंगोली : हिंगोलीच्या घोटा देवी गावातून जगदंबा देवीची पालखी शेगावकडे रवाना झाली आहे. या पालखीचा बाबुळगाव परिसरातील माळरानावर अनोखा रिंगण सोहळा पार पडला. या पालखी सोहळ्यामध्ये अश्वाचे नाही तर मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडतो. मंगळवारी सकाळी हा रिंगण सोहळा पार पडला आहे. रिंगण सोहळा पाहण्यासाठी गावातील भाविकांनी गर्दी केली होती. या अनोख्या रिंगण सोहळ्यानंतर ही पालखी मार्गस्थ झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number