मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २५ जून २०२३ रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. वसई रोड आणि […]

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २५ जून २०२३ रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. वसई रोड आणि वैतरणा दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
स्थानक : माटुंगा ते मुलुंड
मार्ग : अप आणि डाऊन धीमी
वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५

परिणाम : ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. मुख्य मार्गावरील लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे
स्थानक : कुर्ला ते वाशी
मार्ग : अप आणि डाऊन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number