मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; ‘या’ वेळेत असेल ब्लॉक

आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक हा ब्लॉक घेण्यात आला असून सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. 

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; ‘या’ वेळेत असेल ब्लॉक

मुंबई : आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक हा ब्लॉक घेण्यात आला असून सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. 

मध्य रेल्वेवर आज सकाळी 11 पासून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:55 ते 3.55 दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शिव आणि कुर्ला स्थानकात थांबतील तर पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. 

हेही वाचा : Miss World 2025: भारताचे स्वप्न भंगले! नंदिनी गुप्ता 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या टॉप-2 मधून बाहेर

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते संध्याकाळी 4.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा  बंद राहतील. ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक काळात हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number