पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईचा विवाह सोहळा

पंढरपूर येथे वसंत पंचमीनिमित्त शनिवारी विठ्ठल आणि रखुमाई यांचा विवाह सोहळा पार पडला. विठ्ठल-रखुमाई यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिरासह परिसरात नयनरम्य फुलांची आरास पाहायला मिळाली. तसेच या विवाह सोहळ्यानिमित्त श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्यावतीने, विठ्ठल-रखुमाईच्या गाभाऱ्यात तसेच नामदेव पायरी आणि संपुर्ण मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली. विठ्ठल-रखुमाई यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. […]

पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईचा विवाह सोहळा

पंढरपूर येथे वसंत पंचमीनिमित्त शनिवारी विठ्ठल आणि रखुमाई यांचा विवाह सोहळा पार पडला. विठ्ठल-रखुमाई यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिरासह परिसरात नयनरम्य फुलांची आरास पाहायला मिळाली. तसेच या विवाह सोहळ्यानिमित्त श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्यावतीने, विठ्ठल-रखुमाईच्या गाभाऱ्यात तसेच नामदेव पायरी आणि संपुर्ण मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली.

विठ्ठल-रखुमाई यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पाहा हा व्हिडिओ:

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number