मराठा बाहेर, दलित पदावर

मुंबई, ०९ जून, २०२३, प्रतिनिधी : काँग्रेसचा मराठा चेहरा भाई जगताप यांना पदावरुन हटवले आहे. जगतापांच्या जागी दलित आणि महिला म्हणून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही निवड केली आहे. याचे कारण काय ? जगतापांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी वर्षा गायकवाड यांच्या निमित्ताने देवरा गट वरचढ तडकाफडकी हटवल्याने […]

मराठा बाहेर, दलित पदावर

मुंबई, ०९ जून, २०२३, प्रतिनिधी :

काँग्रेसचा मराठा चेहरा भाई जगताप यांना पदावरुन हटवले आहे. जगतापांच्या जागी दलित आणि महिला म्हणून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही निवड केली आहे.

याचे कारण काय ?

जगतापांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी
वर्षा गायकवाड यांच्या निमित्ताने देवरा गट वरचढ
तडकाफडकी हटवल्याने जगताप नाराज
गायकवाडांच्या समोर आव्हान एकजुटीने लढण्याचं
मुंबई काँग्रेस गटबाजीमुळे प्रभावहीन
बीएमसीत काँग्रेसला हवी आहे उद्धव गटासोबत युती
उद्धव गट काँग्रेसला जागा देण्याबाबत अनुत्सुक
मुंबई काँग्रेसला राष्ट्रवादीचंही आव्हान

दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे फेरबदल करत केले असल्याचं, सांगण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number